Apurva Kulkarni
शाहिद कपूर त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान शाहिद एका मुलाखतीत सलमानबद्दलच्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आला आहे.
शाहिदने सगळ्या कलाकरांच्या अॅटिट्युडवर भाष्य केलं आहे. याचवेळी त्याने सलमान खानवर भाष्य केलं आहे.
त्याच्या बोलणं ऐकून चाहत्यांच्या लक्षात आलं की त्याने सलमान खानला टोमणे मारले आहे. यामुळे सलमाचे चाहते भडकले आहे.
दरम्यान शाहिदने स्पष्टीकरण देत सलमानवर कमेंट केलं नसल्याचं म्हटलं आहे. त्याला अनेकांनी मॅसेज करून स्पष्टीकरण देण्यास सांगितलं.
शाहिदने सांगितलं की, 'सलमान खानबद्दल माझ्या मनात खूप इज्जत आहे. मी त्यांची खूप इज्जत करतो.'
'मी नॉर्मल चर्चा करत होतो. सलमान यांना बोलण्याचा माझा हेतू नव्हता.'
शाहिद त्याच्या मुलाखतीत म्हणाला होता की, 'अनेक लोक असं वागतात की मी कोण आहे. पण ते सगळ्यासारखेच एक असतात.'