बॅकग्राऊंड डान्सर, मॉडेल ते यशस्वी अभिनेता असा आहे शाहिद कपूरचा प्रवास

Anuradha Vipat

हिट चित्रपट

शाहिदने विवाह, कमीने, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, कबीर सिंह सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

Shahid Kapoor's journey

बॉलिवूडमध्ये डेब्यु

इश्क विश्क चित्रपटातून शाहिदने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला आहे. 

Shahid Kapoor's journey

चित्रपट बनवण्याची इच्छा

अलीकडे आमिर खानची एक्स वाईफ किरण रावने त्याच्यासोबत चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Shahid Kapoor's journey

बॅकग्राऊंड डान्सर

1999 सालीच करिष्मा कपूरचा 'दिल तो पागल हैं' चित्रपट आला. या चित्रपटातही शाहिद बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसला होता.

Shahid Kapoor's journey

मनोरंजन क्षेत्रात पाऊल

अभिनेता म्हणून डेब्यु करण्याआधी मनोरंजन क्षेत्रात शाहिदने पाऊल ठेवलं होतं.

Shahid Kapoor's journey

यांच्या चित्रपटात

सुरुवातीला शाहिदला ऐश्वर्या राय-करिष्मा कपूर यांच्या चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम कराव लागलं.

Shahid Kapoor's journey

गाैरी खानने केला तिच्या लाईफस्टाईलबद्दल मोठा खुलासा