शहनाज गिल पोहोचली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, कारण आहे खुपचं खास

Anuradha Vipat

शहनाज गिल

शहनाज गिलने आतापर्यत अनेक म्युझिक व्हिडीओजमध्ये काम केलं आहे. 

म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित

काल (८ एप्रिल रोजी) शहनाजचा म्युझिक व्हिडीओ ‘धुप लगदी’ प्रदर्शित झाला आहे.

म्युझिक व्हिडीओ

या म्युझिक व्हिडीओत ‘धुप लगदी’ हे गाणं स्वत: शहनाजने गायलं आहे.

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने या शुभकार्यासाठी शहेनाज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली आहे.

व्हिडीओ व्हायरल

शहनाजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कमेंट्स

शहनाजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत

ऐश्वर्या आणि धनुष होणार एकमेकांपासून वेगळे