Anuradha Vipat
गोविंदाची मुलगी टीना आहूजाच्या आजारामुळे चर्चेत आली आहे.
टीनाने हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
पण टीनाला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.
एका मुलाखतीत टीनाने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला.
टीनाने सांगितलं होतं की, Nerve Spasm (स्नायूंना आकडी) मुळे वजन वाढू लागलं होतं. टीना हिचा अपघात झाला होता.
या अपघातानंतर टीनाने अनेक अडचणींचा सामना केला.
टीना हिने ‘सेकंड हँड हसबँड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.