Sandip Kapde
शायिस्ताखान तब्बल एक लाखाच्या आसपासच्या प्रचंड सैन्यबळासह स्वराज्यावर चालून आला होता.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
या फौजेत सुमारे ७७ हजार घोडेस्वार, प्रशिक्षित पायदळ, हत्ती आणि मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री होती.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
या मोहिमेत एकूण ६८ हून अधिक नामांकित सरदार सहभागी झाले होते.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
सैन्यातील २९ सरदार मुस्लिम होते आणि त्यामध्ये तुर्की, उझबेकी, हबशी, पठाणी, पर्शियन तसेच एतद्देशीय योद्ध्यांचा समावेश होता.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
या फौजेत ३९ हिंदू सरदार होते, ज्यामध्ये १७ रजपूत आणि २२ मराठा सरदारांचा समावेश होता.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
शायिस्ताखानाने २८ जानेवारी १६६० रोजी औरंगाबाद येथून स्वराज्य मोहिमेसाठी प्रस्थान केले.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
औरंगाबाद ते नगर हा सुमारे ११० किलोमीटरचा प्रवास त्याने १४ दिवसांत पूर्ण केला.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
११ फेब्रुवारी १६६० रोजी शायिस्ताखानाची फौज नगर येथे दाखल झाली.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
२५ फेब्रुवारी रोजी नगरहून पुढील स्वराज्य मोहिमेसाठी सैन्याने पुन्हा कूच केले.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
२९ फेब्रुवारी रोजी शायिस्ताखानाने मुघल साम्राज्याची दक्षिण सीमा मानली जाणारी भीमा नदी ओलांडली.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
भीमा नदी पार करताच शायिस्ताखानाच्या सैन्याने अधिकृतपणे स्वराज्याच्या भूमीत प्रवेश केला.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
इतक्या प्रचंड सैन्यशक्तीसमोर स्वराज्याची परीक्षा होती, पण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवणारा प्रतिकार उभा केला.
100,000 Troops Enter Swarajya
esakal
Shivaji Maharaj Military Camp Facts
esakal