शनिचं नक्षत्र बदलताच रखडलेली कामं, तुटलेली आशा पुन्हा जिवंत; ‘या’ 3 राशी ठरणार लकी

Aarti Badade

वर्षातील मोठे नक्षत्र परिवर्तन

२० जानेवारी २०२६ रोजी कर्मफळदाता शनि स्वतःच्या 'उत्तराभाद्रपद' नक्षत्रात प्रवेश करणार असून याचा मोठा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

शनीचा प्रभाव होणार शक्तिशाली

शनि हा स्वतः या नक्षत्राचा स्वामी असल्याने त्याचे सामर्थ्य वाढणार असून काही राशींसाठी हा काळ प्रगतीचा आणि सुवर्णकाळाचा ठरेल.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

मिथुन राशीसाठी आनंदाची बातमी

मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी पदोन्नती मिळण्याचे संकेत असून नवीन नोकरी शोधणाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

आर्थिक लाभ आणि मालमत्ता

मिथुन राशीला या काळात कौटुंबिक मालमत्तेतून धनलाभ होण्याची शक्यता असून वडिलांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

कर्क राशीचे नशीब चमकणार

कर्क राशीसाठी शनीचे हे परिवर्तन भाग्योदय घडवून आणणारे ठरेल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

परदेश प्रवासाचे योग

कर्क राशीच्या व्यक्तींना परदेश प्रवासाच्या संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

मकर राशीचा आत्मविश्वास वाढणार

स्वतःच्या राशीत असलेल्या शनीमुळे मकर राशीच्या लोकांच्या धैर्याची वाढ होईल आणि व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

प्रगतीचा नवा मार्ग

मकर राशीला भावंडांच्या सहकार्याने मोठे यश मिळेल आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढीस लागेल.

Shani Nakshatra Parivartan 2026

|

Sakal

“न खाई भोगी तो सदा रोगी!” असे म्हणतात; पण हा ‘भोगी’ शब्द नेमका कुठून आला?

Meaning of Bhogi

|

Sakal

येथे क्लिक करा