Aarti Badade
जानेवारी २०२६ मध्ये मकर राशीत पाच मोठ्या राजयोगांची निर्मिती होत असून, साडेसाती असलेल्या राशींसाठी ही एक मोठी खुशखबर आहे.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
मकर राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे बुधादित्य, लक्ष्मी नारायण आणि शुक्रादित्य यांसारखे शक्तिशाली राजयोग जुळून येत आहेत.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
साडेसातीचा पहिला टप्पा असूनही, मेष राशीच्या लोकांच्या करिअरमधील अडचणी दूर होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची धनराशी परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व संघर्ष अचानक संपून सुवर्णकाळ सुरू होईल.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
साडेसातीचा दुसरा टप्पा आव्हानात्मक असला तरी, ५ राजयोगांच्या प्रभावामुळे मीन राशीला मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील आणि घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल.
Shani Sade Sati relief rajyog lucky rashi
Sakal
Bitter Gourd karal juice Benefits
Sakal