पुजा बोनकिले
शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.
या दिवशी शनिदेवाची मनोभावे पूजा केल्यास सातेसातीची समस्या दूर होते.
आजच्या दिवशी कोणते काम करणे टाळावे हे जाणून घेऊया.
प्राण्यांना त्रास देऊ नका.
वृद्ध आणि महिलांचा अनादर करू नका.
कोणाशीही वाद घालणे टाळा.
काळे कपडे घालू नका.