शनिवारवाड्यातील खजिन्याची जागा नेमकी कुठे होती?

Sandip Kapde

ठिकाण

शनिवारवाड्यातील खजिन्यासाठी वापरली जाणारी जागा दफ्तरखान्याच्या पलीकडील स्टोअर रूमच्या भागात असल्याचा उल्लेख मोहन भालचंद्र शेटे यांनी केला आहे.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

साठा

या ठिकाणी पेशव्यांच्या काळात मौल्यवान वस्तूंचा साठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

जडजवाहीर

या जागेत मोती, हिरे, माणिक आणि इतर जडजवाहीर ठेवले जात असत.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

दागिने

पेशव्यांच्या काळातील मौल्यवान दागदागिने देखील या भागात ठेवले जात असल्याचा उल्लेख आहे.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

शस्त्रे

मौल्यवान वस्तूंसोबतच या स्टोअर रूममध्ये शस्त्रांचा साठाही असल्याचे सांगितले आहे.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

पोथ्या

या भागात पोथीशाळा असल्याचाही उल्लेख शेटे यांनी केला आहे.e

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

वस्त्रे

पेशव्यांच्या काळातील वस्त्रांचे दालन देखील या परिसरात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

भांडी

भांडीकुंडी आणि इतर वापराच्या वस्तूंचा साठा याच भागात केला जात असल्याचे सांगण्यात आले.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

दफ्तर

याच परिसरात दफ्तरखाना होता, जिथे पेशव्यांच्या प्रशासनाशी संबंधित हजारो-लाखो कागदपत्रे जपून ठेवली जात.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

वैभव

या उल्लेखावरून शनिवारवाड्यातील हा भाग पेशव्यांच्या आर्थिक, प्रशासकीय आणि राजवैभवाशी संबंधित महत्त्वाचा साठवणूक परिसर होता, असे दिसून येते.

Shaniwar Wada Treasure Storage Location

|

esakal

भव्य महाल, दिमाखदार वास्तू अन् पेशव्यांचं वैभव; पडण्यापूर्वी असा होता शनिवारवाडा!

AI-reconstructed view of Shaniwar Wada showcasing its grand Peshwa-era palace architecture, fortified walls, gateway, courtyards and royal interiors

|

Esakal

येथे क्लिक करा