पुण्यातील 'या' मंदिरात दाखवला जातो सिगारेटचा नैवेद्य

Shubham Banubakode

संत

महाराष्ट्रात आजवर अनेक संत होऊन गेले. यापैकी अनेकांची समाधीस्थळं राज्यात आहेत.

shankar maharaj math pune | esakal

आशीर्वाद

लाखो भाविक या ठिकाणी या संतांचे आशीर्वाद घेतात. भक्तिभावाने त्यांना फुल आणि प्रसादाचा नैवेद्य चढवतात.

shankar maharaj math pune | esakal

नैवेद्य

पण एखाद्या संताला चक्क सिगरेटचाच नैवेद्य दिला जात असेल तर? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

shankar maharaj math pune | esakal

सिगारेट

पुण्यात एक असे संत आहेत, ज्यांच्या समाधी स्थळावर सिगारेटचा नैवेद्य दिला जातो.

shankar maharaj math pune | esakal

धनकवडी

पुण्यात कात्रज घाटाच्या आधी धनकवडी येथे शंकर महाराज यांचा मठ आहे.

shankar maharaj math pune | esakal

श्रद्धास्थान

शंकर महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येणारे भाविक शंकर महाराज यांना सिगारेटचा नैवेद्य देतात.

shankar maharaj math pune | esakal

संचार

यासंदर्भात बोलताना महाराज म्हणायचे सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकून येतो, धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात.

shankar maharaj math pune | esakal

नाशिक

शंकर महाराज हे मूळ नाशिक जिल्ह्यातील अंतापूरचे असल्याची माहिती आहे.

shankar maharaj math pune | esakal

समाधी

शंकर महाराजांनी ज्यावेळी समाधी घेतली, त्यावेळी त्यांचं वय १६२ वर्ष असल्याचं सांगितंल जातं.

shankar maharaj math pune | esakal

भाषा

शंकर महाराज यांना अनेक भाषा येत होत्या. आलेल्या भक्तांशी ते त्यांच्या मातृभाषेत बोलायची अशी दंतकथा आहे.

shankar maharaj math pune | esakal

इथे आजही जपून ठेवला आहे शिवरायांच्या पुजा घरातील 'बाण', इंदिरा गांधींनीही घेतलं होतं दर्शन

Shivaji maharaj | esakal
हेही वाचा -