शारदीय नवरात्रीत जुळणार महालक्ष्मी राजयोग! या 3 राशींवर धनवर्षाव होणार

Aarti Badade

नवरात्री

Shardiya Navratri 2025 शारदीय नवरात्रीत जुळणार महालक्ष्मी राजयोग! या 3 राशींवर बरसणार फक्त पुण्य व सुख

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

यंदाची नवरात्र विशेष!

22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान
देवीच्या नऊ रूपांची पूजा व शुभ योगांची साथ

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

महालक्ष्मी राजयोग

24 सप्टेंबर रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार
मंगळासोबत युती होऊन तयार होईल महालक्ष्मी राजयोग
हा योग मानला जातो अत्यंत शुभ व लाभदायक

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

लाभार्थी राशी

या 3 राशींचं नशीब होणार चमकदार

तूळ (Libra)
मकर (Capricorn)
कुंभ (Aquarius)

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

तूळ रास (Libra)

अचानक धनलाभ
करिअरमध्ये प्रमोशनची संधी
मित्र-परिवारासोबत चांगले संबंध

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

मकर रास (Capricorn)

प्रवासाचे योग
वरिष्ठांचा सपोर्ट
गुंतवणुकीसाठी शुभ काळ

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

कुंभ रास (Aquarius)

भाग्याची साथ
रखडलेली कामे पूर्ण
धार्मिक कार्यात वाढती रुची

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

राशींवर

महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींवर बरसणार पुण्य, संपत्ती आणि आनंद! तुमचं नशीबही होऊ शकतं उज्ज्वल

Shardiya Navratri 2025 Mahalakshmi Rajyog

|

Sakal

भारतीय चलनी नोटेत किती भाषा असतात?

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

येथे क्लिक करा