Aarti Badade
ज्योतिषीय मान्यतेनुसार, ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीत काही राशींना करिअर, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
धार्मिक मान्यतेनुसार, यंदा देवी दुर्गेचे हत्तीवरून आगमन होत असून ते सुख, समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
ज्योतिषानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींना कामात यश, आर्थिक लाभ आणि दीर्घकाळच्या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
या काळात कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम आणि वैवाहिक जीवनात सलोखा अनुभवायला मिळू शकतो.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
कन्या राशीच्या लोकांची रखडलेली कामे मार्गी लागण्याची आणि करिअर तसेच व्यवसायात प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
धनु राशीच्या व्यक्तींना विचारपूर्वक घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरण्याची आणि व्यवसायातील नव्या प्रकल्पांतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
काम किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते तसेच कार्यक्षेत्रात कौतुक आणि अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
Zodiac Signs Shardiya Navratri
Sakal
Om chanting benefits
Sakal