सकाळ डिजिटल टीम
भारतीय खेळाडू शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
त्याने मेघालयाविरूद्धच्या ७ व्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून मुंबईचा विजय सोपा केला.
त्याने २ डावात हॅट-ट्रीकसह एकूण ८ विकेट्स व एका डावात ८४ धावा केल्या.
शार्दुलची एकूण संपत्ती ४९ कोटी इतकी आहे.
त्याची कमाई बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, आयपीएल, जाहीराती आणि खासगी व्यवसायातून होते.
शार्दुलला बीसीसीआयच्या क श्रेणी अंतर्गत वार्षीक १ कोटी रूपये पगार मिळतो.
शार्दुल ठाकूरकडे मर्सिडीज एसयुव्ही ही लक्झरी कार आहे.
शार्दुलची पत्नी मिताली पालकरचा बेकरी व्यवसाय आहे.