सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू शार्दल ठाकूरची पत्नी मिताली पारूलकर बिझनेसवुमन देखील आहे.
तिचा बेकरीचा स्टार्टअप आहे.
तिच्या बेकरीचे नाव All Jazz असे आहे.
२०२३ मध्ये शार्दुल व मितालीने लग्न केले.
अहवालानुसार, दोघेही शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात.
मितालीने बीकॉममधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने काही काळ नोकरी देखील केली.
त्यानंतर तिने बिझनेस करण्याचा निर्णय घेतला व बेकरी व्यवसायात उतरली.