सकाळ डिजिटल टीम
पाकिस्तानचा स्टार ऑलराउंडर शोएब मलिकची पत्नी सना जावेद ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
सना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
सना सोशल मीडियावर नेहमीच फोटो व रिल्स शेअर करत असते.
तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत व चर्चेत आली आहे.
सना जावेद क्रिकेटपटू शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे.
मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ते लग्न बंधनात अडकले.
याआधी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत शोएबने लग्न केले होते.
शोएबची आत्ताची पत्नी सना जावेद पाकिस्तानी अभिनेत्री आहे.