Shubham Banubakode
१५९६ मध्ये जन्मलेले शरीफजी राजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे धाकटे बंधू आणि छत्रपती शिवरायांचे सख्खे काका होते.
त्यांचे वडील मालोजी राजे भोसले आणि आई उमा बाई नाईक निंबाळकर. पत्नी दुर्गाबाई आणि त्यांना महादजी व त्रिंबकजी ही दोन मुले होती.
१६२४ मध्ये अहमदनगरजवळील भातवडी येथील एका शहाजीराजांनी मोठा विजय मिळवला.
याच लढाईत शरीफजी राजेंना वीरगती प्राप्त झाली, ते वयाच्या २७ व्या वर्षी धारातीर्थी पडले.
आजही त्यांच्या भातवडी (अहमदनगर) येथील समाधीस्थळावर लोक दर्शनासाठी येतात.