पोस्ट शेअर करत नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Anuradha Vipat

नम्रता संभेराव

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमुळे नम्रता संभेराव घराघरांत पोहोचली.

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

सक्रिय

नम्रता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

पोस्ट शेअर

आज तिच्या खास मित्राचा म्हणजेच प्रसाद खांडेकरचा वाढदिवस आहे. त्यासाठी तिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

फोटो

या पोस्टमध्ये १० वर्षांपूर्वींचा म्हणजेच २०१३ रोजी काढलेला प्रसाद आणि नम्रताचा फोटो आहे तिने तो शेअर केला आहे 

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

शुभेच्छा

वाढदिवसासाठी नम्रतानं या फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, “१० वर्षांच्या मैत्रीसाठी अभिनंदन! पश्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

यशाची शिखरं

पुढे पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की,खूप प्रेम पश्या! खूप मोठा हो, यशाची शिखरं गाठ. तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सची रांग लागू दे. सिनेमे, नाटकं सगळंच खूप गाजू दे.

Namrata Sambherao wished Prasad Khandekar

समोर आला मुक्ताचा हटके लूक, ओळखणही झालं कठीण