समोर आला मुक्ताचा हटके लूक, ओळखणही झालं कठीण

Anuradha Vipat

जोरदार चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.

Mukta barve new look

प्रमुख भूमिका

यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Mukta barve new look

हटके लूक

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मुक्ताने हटके लूक केल्याचं समोर आलं आहे.

Mukta barve new look

भेटीला

“जाने वालों ज़रा, मुड़ के देखो…” हे जुनं गाणं लावून वयस्कर महिलेचा फिल्टर लूक वापरून हे गाणं उद्या ( ६ मे २०२४ ) तुमच्या भेटीला येईल असं मुक्ता बर्वेने सांगितलं आहे.

Mukta barve new look

कमेंट्स

नेटकऱ्यांनी मुक्ताच्या या हटके लूकवर कमेंट्स केल्या आहेत.

Mukta barve new look

यश

 ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट सध्या चांगलं यश मिळवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Mukta barve new look

अभिनेत्री शिवांगी जोशीने सोडलं साखरपुड्याच्या चर्चांवर मौन