पोस्ट शेअर करत सुयश टिळकने मतदान बूथवर घडलेल्या प्रकाराबद्दल व्यक्त केली खंत

Anuradha Vipat

प्रक्रिया

देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Suyash Tilak

वोटिंग

आता मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडलेला लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकचं नावं वोटिंग बूथ वर नसल्यामुळे त्याला वोटिंग करता आलेलं नाही

Suyash Tilak

अर्ज

यासंदर्भातील पोस्ट सुयशने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुयशने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, “गेल्यावेळी मतदान केलं तेव्हा नावात चूक होती. त्यावेळी ती चूक सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधल्यावर शेवटी नाव सापडलं असताना त्याच पुन्हा तीच चूक होती.

Suyash Tilak

प्रयत्न

सुयश पुढे म्हणला , माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीतील नाव नोंदीपेक्षा त्याजागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं. म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला.

Suyash Tilak

चौकशी

पुढे सुयश म्हणला, पण अचानक काही जणांचा मतदार संघच बदलला आहे असं समजलं, म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली शोधाशोध केली.

Suyash Tilak

पोस्ट

“गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. याची खंत वाटते आणि वाटत राहील.” अशी पोस्ट शेअर करत सुयशने घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे.गौरी नलावडेचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट

Suyash Tilak

गौरी नलावडेचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट