शर्मीन सेगलने होणाऱ्या ट्रोलिंगवर सोडलं मौन

Anuradha Vipat

भूमिका

अभिनेत्री शर्मीन सेगलने हीरामंडीमध्ये आलमजेबची भूमिका साकारली आहे.

Sharmeen Segal

ट्रोल

या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं आहे.

Sharmeen Segal

मौन

आता महिन्याभराच्या ट्रोलिंगनंतर शर्मीनने यावर मौन सोडलं आहे.

Sharmeen Segal

मताबद्दल

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मीनने प्रेक्षकांच्या मताबद्दल तिचा दृष्टिकोण कसा आहे याबद्दल सांगितलं आहे

Sharmeen Segal

नकारात्मक गोष्ट

शर्मीन म्हणाली, “आपण नेहमी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो परंतु अनेक सकारात्मक गोष्टी देखील आहेत ज्याबद्दल आपण कधीच बोलत नाही.

सकारात्मक गोष्ट

पुढे शर्मीन म्हणाली, सकारात्मक गोष्टींबद्दल बोलणं कदाचित पुरेसे मनोरंजक नसेल, म्हणून मी काही प्रमाणात त्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देते.

प्रदर्शित

‘हीरामंडी: द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे

नेटकऱ्यांच्या असभ्य भाषेतील प्रतिक्रियेवर अविनाश नारकरांचं रोखठोक उत्तर