शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, वाचा काय म्हणाला तो...

Anuradha Vipat

शशांक केतकर

शशांक केतकर अभिनयात उत्तम आहेच पण देशाचा नागरिक म्हणूनही खूप कर्तव्यदक्ष आहे. 

Shashank Ketkar's statement

मुलाखतीत भाष्य

आता गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात चालेल्या राजकारणावर शशांक केतकरने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

Shashank Ketkar's statement

कलाकार होण्याआधी...

मुलाखतीत तो म्हणाला की, "राज्यात काय घडतंय यावर माझं लक्ष आहे. कारण, कलाकार होण्याआधी मी एक नागरिक आहे.

Shashank Ketkar's statement

सध्या भाजपाला...

सध्याचं राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं सुरू आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत. असंही शशांक म्हणाला आहे

Shashank Ketkar's statement

पण देश चांगल्या पद्धतीने घडवा

जनतेची प्रगती होणार असेल. तर तुम्ही कोणालाही पक्षात घ्या आणि काढा. मात्र देश चांगल्या पद्धतीने घडवा असंही शशांक मुलाखतीत म्हणाला आहे

Shashank Ketkar's statement

सोशल मीडिया

शशांक आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी आवडल्या किंवा न आवडल्या तरी तो सोशल मीडियावर व्यक्त करत असतो.

Shashank Ketkar's statement

पुन्हा एकदा उर्वशीने केले ऋषभ पंतबद्दल भाष्य ,म्हणाली...