Yashwant Kshirsagar
भारतात खरोखरच असा एक पर्वत अस्तित्वात आहे.ज्यावर ९०० संगमरवरी मंदिरे आहेत.
Shatrunjaya Hill
esakal
हा पर्वत गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामध्ये वसलेल्या 'पालीताना' शहरात स्थित आहे.
Shatrunjaya Hill
esakal
पालीताना येथील या पर्वताचे नाव 'शत्रुंजय टेकडी' असे आहे.
Shatrunjaya Hill
esakal
शत्रुंजय टेकडीवर ९०० हून अधिक संगमरवरी मंदिरे उभारण्यात आली आहेत.
Shatrunjaya Hill
esakal
या मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे १,००० वर्षांहून अधिक जुनी असून, ती अप्रतिम कोरीव काम आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत.
Shatrunjaya Hill
esakal
येथे असलेल्या मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे जैन धर्माशी संबंधित आहेत. या स्थळाला जैनांचे 'वैकुंठ' मानले जाते.
Shatrunjaya Hill
esakal
येथील सर्वात प्रसिद्ध मंदिर हे भगवान आदिनाथांचे (पहिले तीर्थंकर) आहे.
Shatrunjaya Hill
esakal
शत्रुंजय टेकडीवर वसलेल्या मंदिरांपर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे ३,८०० पायऱ्या चढाव्या लागतात.
Shatrunjaya Hill
esakal
या स्थळाचा उल्लेख 'जैन धर्माचा स्वर्ग' असा केला जातो.
Shatrunjaya Hill
esakal
Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan
esakal