Anushka Tapshalkar
संपूर्ण व्यायाम किंवा योग करून झाल्यावर शेवटी शवासन करणे अतिशय गरजेचे असते. यामुळे थकवा कमी होणे, ताण कमी होणे आणि प्रसन्न वाटणे असे अनेक फायदे होतात.
शवासन केल्याने मेंदू शांत होतो आणि नैराश्य किंवा ताण कमी व्हायला मदत होते.
शवासनामुळे झोप सुधारते, त्यामुळे डोकेदुखी आणि थकवा दूर होतो आणि ऊर्जा सुद्धा वाढते.
शवासनामुळे स्नायू मोकळे होतात आणि शरीर पूर्णपणे विश्रांती स्थितीत जाते.
मन स्थिर झाल्यामुळे विचार कारण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे एकाग्रता वाढते.
या आसनामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे पार्णीनामी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
इन्सोम्निया दूर करून चांगली झोप लागते.
शवासन करताना डोक्यातील विचार शांत करून श्वसनावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
शवासन शरीराचा थकवा कमी करते आणि स्नायूंचा ताण कमी होतो.