Anuradha Vipat
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज ४४ वा वाढदिवस आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सिद्धार्थ आणि शहनाज यांची मैत्री आणि खास बॉन्डिंग चाहत्यांना आजही लक्षात आहे.
सिद्धार्थ शुक्ला हा हॅशटॅग त्याच्या वाढदिवशी सोशल मीडिया एक्सवर ट्रेंड करत आहेत.
आता शहनाज गिलने एक पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री शहनाज गिल दिवंगत अभिनेत्याच्या वाढदिवशी भावुक झाली आहे.
शहनाजने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर १२:१२ लिहून पोस्ट शेअर केली आहे
ही पोस्ट सिद्धार्थची जन्मतारीख आणि महिना दर्शवते.