सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रात काही पारंपारिक पदार्थ असे आहेत की, त्याची सर कोणत्याच हॉटेलमधल्या पदार्थाला येत नाही.
Shengdana Kut Mhadya
esakal
असाच गावकडचा प्रसिद्ध पदार्थ म्हाद्या, हा खास करुन शेंगदाण्याच्या कुटापासून बनवला जातो. जाणून घेऊन त्याची कृती....
Shengdana Kut Mhadya
esakal
गॅसवर कढाई ठेऊन त्यात तेल जीरे मोहरी घालायची, मोहरी तडतडली की त्याता कांदा परतून घेयचा.
Shengdana Kut Mhadya
esakal
कांदा लाल झाला की, त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं. ते व्यवस्थित परतून घ्यायचं.
Shengdana Kut Mhadya
esakal
त्यानंतर त्यात तिकट, हळद, कांदा-लसून मसाला आणि मीठ घालायचं. त्यानंतर थोडं पाणी घालून ते शिजून घ्यायचं.
Shengdana Kut Mhadya
esakal
पाच मिनिट बारीक गॅसवर शिजवल्यानंतर शेंगदाण्याच्या कुटाचा म्हाद्या तयार आहे.
Shengdana Kut Mhadya
esakal
तुम्ही हे भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. झटपट बनणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
Shengdana Kut Mhadya
esakal
Sesame seeds Chutney
Sakal