Apurva Kulkarni
घरात कोणतीही भाजी नसेल आणि तुम्हाला काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली तर १० मिनिटात तयार होणारं शेंगदाण्याचं पिठलं नक्की ट्राय करा.
SHENGDANYACHYA KUTACHE PITHLE
Esakal
शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, पाणी कोंथिबीर
MAHARASHTRIAN PITHLA RECIPE
esakal
सुरुवातीला शेंगदाणे थोडे भाजून जाडसर वाटून घ्या.
PEANUT PITHLA RECIPE IN MARATHI
esakal
त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी, हिंग आणि हिरव्या मिरची ठेसा, लसूण टाकून घ्या.
SPICY PEANUT PITLA
esakal
त्यानंतर लाल तिखट, हळद टाकून टाकून १ मिनिटं परतून घ्या. त्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कूट खाला.
EASY PITHLA RECIPE
esakal
सगळं मिक्स करून थोडं कोमट पाणी हळू हळू त्यात टाकून उकळून घ्या.
QUICK MAHARASHTRIAN RECIPES
esakal
पिठल्यासारखा दाटपणा येईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोंथिबीर भुरभुरवा.
TRADITIONAL MAHARASHTRIAN FOOD
esakal
ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही गरमागरम खाऊ शकतात शेंगदाण्याचं पिठलं.
SPICY INDIAN CURRY
esakal
CRISPY PEAS RECIPE
esakal