Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राला करिअरच्या सुरुवातीला अनेक त्रासांना सामोर जावं लागलं.
डायरेक्टरच्या विचित्र प्रश्नांचा शर्लिनला सामना करावा लागला.
आता शर्लिनने इंडस्ट्रीमधला तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे
शर्लिन चोप्रा म्हणाली की, डायरेक्टर मला खूप विचित्र प्रश्न विचारायचे. जसं की, माझी कप साइज काय आहे?
पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली की, मी हैराण व्हायची, मला प्रश्न पडायचा याचं काय कनेक्शन आहे. कप साइज आणि फिल्म स्टोरीचा काय संबंध आहे?
मी कास्टिंग डायरेक्टर्सना भेटून खूप अनकम्फर्टेबल व्हायची असं शर्लिन चोप्राने सांगितलं.
पुढे शर्लिन चोप्राने हेही सांगितलय की, इंडस्ट्रीमध्ये डिनरचा अर्थ कॉम्र्पोमाइज असतो.