Aarti Badade
२५० ग्रॅम शेवग्याच्या शेंगा, कांदा-टोमॅटो, दही बेसन पीठ आणि आले-लसूण पेस्ट हे महत्त्वाचे घटक जवळ ठेवा.
Shevga Fry Recipe
Sakal
शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यावरील जाड साल काढून घेतल्यास मसाला शेंगांच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरतो.
Shevga Fry Recipe
Sakal
गरम तेलात जिरे-मोहरी तडतडल्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा आणि नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ करून घ्यावा.
Shevga Fry Recipe
Sakal
आले-लसूण पेस्टसह सर्व सुके मसाले हळद, तिखट, काळा मसाला आणि धणे-जिरे पावडरसोबत एक चमचा बेसन नीट भाजावे, ज्यामुळे ग्रेव्हीला छान दाटपणा येतो.
Shevga Fry Recipe
Sakal
मसाल्यातून तेल वेगळे होऊ लागल्यावर थोडे पाणी घालावे आणि हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावे.
Shevga Fry Recipe
sakal
शेंगा थोड्या शिजल्यानंतर त्यात फेटलेले दही घालून पुन्हा ५ मिनिटे कमी आचेवर वाफवून घ्यावे.
Shevga Fry Recipe
Sakal
दही आणि बेसनच्या मिश्रणामुळे तयार झालेला हा चविष्ट शेवगा फ्राय भाकरी किंवा पोळीसोबत अत्यंत रुचकर लागतो.
Shevga Fry Recipe
Sakal
Fruits for a Healthy Heart
Sakal