हार्ट हेल्थसाठी 'ही' 5 फळं ठरतात सुपरफूड!

Aarti Badade

हृदयाच्या आरोग्यासाठी ५ सर्वोत्तम फळे

हृदय निरोगी राखण्यासाठी संतुलित आहारात काही फळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

सफरचंद - कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

सफरचंदातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य उत्तम राखतात.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

डाळिंब - रक्तप्रवाह सुधारते

डाळिंबाचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

संत्री - शरीरातील सूज कमी करते

व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असलेली संत्री शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

केळी - रक्तदाब संतुलित ठेवते

केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाला निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

बेरीज - अँटीऑक्सिडंट्सचा खजिना

स्ट्रॉबेरी आणि ब्लुबेरीमधील घटक ऑक्सीडेटिव्ह तणाव कमी करून हृदयाचे संरक्षण करतात.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

उत्तम जीवनशैलीचा अवलंब करा

फळांच्या सेवनासोबतच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण हृदयासाठी आवश्यक आहे.

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

कांदा कापताना आता डोळ्यात पाणी येणार नाही... 'ही' ट्रिक जाणून घ्या

Onion cutting hacks

|

Sakal

येथे क्लिक करा