‘या’ समस्यांसाठी शेवग्याचे तेल ठरते आयुर्वेदातील रामबाण उपाय!

Aarti Badade

निसर्गाचे अनमोल देणे

आयुर्वेदात शेवग्याला 'शोभजनन' म्हटले जाते. याच्या बियांपासून काढलेले मोरिंगा तेल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आणि पौष्टिक मानले जाते.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

त्वचेसाठी नैसर्गिक अँटी-एजिंग

मोरिंगा तेलात व्हिटॅमिन A, C आणि E मुबलक असतात. हे तेल कोलेजनची निर्मिती वाढवून सुरकुत्या, काळे डाग आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यास मदत करते.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

पिंपल्स आणि डागांपासून मुक्ती

यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेचा लालसरपणा, पिंपल्स आणि सौम्य त्वचारोग बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

केसांच्या आरोग्यासाठी उत्तम

डोक्याच्या त्वचेला (Scalp) मोरिंगा तेलाने मालिश केल्यास कोंडा कमी होतो, केस गळती थांबते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

हाडे मजबूत आणि ऊर्जा वाढवणारे

कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असलेले मोरिंगा तेल हाडे मजबूत करते आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारून थकवा दूर करण्यास मदत करते.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल

या तेलात असलेले 'ओलेइक ॲसिड' हे चांगले फॅट मानले जाते. हे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास साहाय्यक ठरू शकते.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

वापरापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

स्वयंपाकात किंवा त्वचेवर वापरताना याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी प्रथम 'पॅच टेस्ट' करा आणि गरोदर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

shevga Moringa Oil for health hair, Skin

|

Sakal

झोपून उठल्यानंतर 'हे' लक्षण दिसतय? मग रक्तातील साखर वाढली असू शकते!

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा