Aarti Badade
शेवग्याच्या शेंगांपासून अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट कढी तयार करता येते.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
कोवळ्या शेवग्याच्या शेंगा, तूप, दोन कप ताक, दोन चमचे बेसन, कैरीचा कीस, मीठ, मिरची, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, लसूण, जिरे, मोहरी, हळद आणि हिंग घ्या.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
साल काढलेल्या शेंगा गरम पाण्यात कैरीचा कीस आणि थोडे मीठ घालून उकळून घ्या.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
ताकात आलं पेस्ट, जिरेपूड, हळद आणि बेसन घालून रवीने मिश्रण चांगले घुसळून घ्या.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
कढईत तूप गरम करून त्यात जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
फोडणीत तयार केलेले ताक आणि थोडे पाणी घालून उकळी आणा, त्यानंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा मिसळा.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
कढीला छान उकळी आल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम शेवग्याच्या शेंगांची कढी सर्व्ह करा.
Drumstick Kadhi Recipe
Sakal
Dagdusheth Ganpati history
Sakal