Photo: शिखर धवन पुन्हा चढणार बोहल्यावर! गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न

Pranali Kodre

शिखर धवन

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन लवकरच पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

साखरपूडा

शिखर धवनने (Shikhar Dhawan) नुकताच त्याची गर्लफ्रेंड सोफिया शाईन (Sophie Shine) हिच्याशी साखरपूडा केला आहे.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

रिलेशनशीप

शिखर आणि सोफीया अनेका महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. याबाबत त्यांनी यापूर्वीच खुलासा केला होता.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

सोशल मीडियावर एकत्र फोटो

शिखर आणि सोफिया यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो आणि रिलही पोस्ट केले आहेत.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

साखरपूड्याचा फोटो

आता ते लग्न करण्यासही सज्ज असल्याचे दिसत आहे. साखरपुड्याच्या (Engagement) अंगठ्या घातलेला फोटो शिखरने नुकताच शेअर केला आहे.

Instagram

आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी निवड...

शिखरने कॅप्शनमध्ये लिहिले की 'आनंदी क्षणांपासून एकत्र पाहिलेल्या स्वप्नांपर्यंतचा हा प्रवास आहे. आमच्या साखरपुड्यासाठी मिळालेले प्रेम, आशीर्वाद आणि प्रत्येक शुभेच्छांसाठी आभार. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी एकमेकांची निवड केली आहे.'

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

सोफियाचे शिक्षण

सोफिया ही आयर्लंडची असून ती उत्पादन सल्लागार आहे. तिने मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

शिखरचं मोडलंय पहिलं लग्न

शिखर धवनचे यापूर्वी २०१२ मध्ये आयेशा मुखर्जी हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे. पण त्यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला.

Shikhar Dhawan

|

Instagram

सोफियासोबत लग्न

आता शिखर सोफियासोबत फेब्रुवारीच्या अखेरीस लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

भारतासाठी सर्वाधिक वनडे खेळणाऱ्या टॉप-५ खेळाडूंमध्येही विराट कोहलीची एन्ट्री! पाहा लिस्ट

Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा