Pranali Kodre
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ११ जानेवारी २०२६ रोजी ४ विकेट्सने विजय मिळवली.
Virat Kohli - Shubman Gill
Sakal
या सामन्यात विराट कोहलीने ९१ चेंडूत ९३ धावांची खेळी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजार धावा पूर्ण केल्या.
Virat Kohli
Sakal
याशिवायही विराटसाठी हा सामना खास ठरला. त्याचा हा भारतासाठी ३०९ वा वनडे सामना ठरला.
Virat Kohli
Sakal
त्यामुळे भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सौरव गांगुलीला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर आला आहे.
Virat Kohli
Sakal
गांगुलीने भारतासाठी ३०८ वनडे सामने खेळले आहेत.
Sourav Ganguly
Sakal
या यादीत विराटच्या पुढे चौथ्या क्रमांकावर मोहम्मद अझरुद्दिन आहेत. त्यांनी ३३४ वनडे सामने भारतासाठी खेळले आहेत.
Mohammad Azharuddin
Sakal
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे, ज्याने भारतासाठी ३४० वनडे सामने खेळले आहेत.
Rahul Dravid
Sakal
दुसर्या क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी असून त्याने भारतासाठी ३४७ वनडे सामने खेळले आहेत.
MS Dhoni
Sakal
भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने सचिन तेंडुलकरने खेळले असून त्याने ४६३ सामने खेळले आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
WPL 2026 Captains
Sakal