Shikhar Dhawan's fiancée Sophie Shine : शिखर धवनची होणारी बायको 'सोफी शाइन' आहे तरी कोण? सौंदर्य असं की अभिनेत्रींनाही लाजवेल

Mayur Ratnaparkhe

सोफी शाइन कुठली आहे?
सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची आहे.

काय काम करते? -

ती एक उत्पादन सल्लागार असून सध्या अबू धामीतील एका कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

वयातील अंतर -

शिखर धवन सोफी शाइनपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे.

काही काळापासून डेटिंग -

धवन आणि सोफी काही काळापासून डेटिंग करत होते.

शिक्षण आणि वय -

1990 मध्ये जन्मलेली सोफी सध्या 36 वर्षांची आहे.

शिक्षण काय आणि कुठे? -

तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दिसले एकत्र -


चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान धवन सोफी शाइनसोबत दिसला होता.

पहिली भेट कशी झाली? -

धवनने सांगितले की दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तो पहिल्यांदा सोफीला भेटला.

Next : शिखर धवन पुन्हा चढणार बोहल्यावर गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा संपन्न

Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine

|

Instagram

येथे पाहा