नवऱ्यामुळे पुन्हा वादात सापडली शिल्पा शेट्टी

Anuradha Vipat

अडचणीत...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

Shilpa Shetty

ईडी

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफीसमध्येही ईडीने धाड टाकली आहे.

Shilpa Shetty

माहिती

पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Shilpa Shetty

ऑफीसची झडती

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज यांच घर तसेच ऑफीसची झडती घेतली जात आहे.

Shilpa Shetty

अटक

‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.

Shilpa Shetty

खळबळ

ईडीने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे

Shilpa Shetty

जामीन

दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये राजला जामीन मिळाला होता

Shilpa Shetty

अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात

येथे क्लिक करा