Anuradha Vipat
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर आणि ऑफिसवर काही दिवसांपूर्वीच ईडीकडून धाड टाकण्यात आली.
अशात नुकतीच शिल्पाने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
ईडीची धाड पडल्यानंतर शिल्पाची ही पहिलीच पोस्ट आहे.
यामध्ये शिल्पाने छापेमारीबद्दल स्पष्टपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही.
या घटनेनंतर आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळावं आणि स्वत:ची काळजी कशी घ्यावी यावर शिल्पाने पोस्ट लिहिली आहे.
शिल्पाने स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “तुम्हाला दररोज तीन गोष्टींवर विजय मिळवणे महत्वाचे आहे. पहिला शारीरिक विजय. दुसरा मानसिक विजय आणि तिसरा आध्यात्मिक विजय
पुढे शिल्पाने स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “माझी आठवड्याची सुरुवात अशी झाली आहे, तुमची सुरुवातही अशीच असेल