Varsha Balhe
शिनचॅनचं खरं गाव जपानमधील सैतामा प्रांतात असलेलं कासुकाबे शहर आहे.
Shinchan Real Village
esakal
हे शहर टोक्योपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर आहे. शिनचॅनच्या कार्टूनमध्येही याच शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.
Shinchan Real Village
esakal
कासुकाबे स्टेशनवर शिनचॅन आणि त्याचा कुत्रा शिरो यांची चित्रं पाहायला मिळतात. ट्रेन येताना आणि जाताना शिनचॅनच्या गाण्याची धूनही वाजते.
Shinchan Real Village
esakal
कासुकाबे सिटी हॉलमध्ये शिनचॅन आणि नोहारा कुटुंबातील इतर सदस्यांचे पुतळे आणि फोटो काढण्यासाठी खास जागा आहेत.
Shinchan Real Village
esakal
लाला गार्डन मॉलमध्ये असलेल्या या स्टुडिओमध्ये शिनचॅनचे पुतळे, सिनेमांचे पोस्टर्स आणि खेळणी पाहायला मिळतात.
Shinchan Real Village
esakal
पुरात्टो कासुकाबे हे शहरातील पर्यटन माहिती केंद्र आहे. येथे शिनचॅनच्या मंगा कॉमिक्सशी संबंधित काही गोष्टी पाहायला मिळतात.
Shinchan Real Village
esakal
कासुकाबे शहरातील रेल्वे स्टेशन, शिनचॅनची चित्रं आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणं पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रत्यक्ष शिनचॅनच्या दुनियेत आल्यासारखं वाटतं.
Shinchan Real Village
esakal
World’s Unique Railway Station
esakal