पावडरने पिकवलेली केळी ओळखायची कशी? १० सेकंदांची 'ही' सोपी ट्रिक येईल कामी

Yashwant Kshirsagar

चकचकीत केळी

आजकाल बाजारात मिळणारी खूप चकचकीत पिवळी केळी तुमच्या आरोग्यासाठी चांगली असेलच असे नाही.

Banana Safety Tips

|

esakal

वाढती मागणी, जलद नफा

केळीला नेहमी वाढती मागणी असल्याने ती पिकवण्यासाठी अनेक व्यापारी नैसर्गिक पद्धतीऐवजी रसायनांचा वापर करतात, ज्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

Banana Safety Tips

|

esakal

पारंपारिक पद्धत

केळी पिकवण्याच्या तीन पद्धतीपैकी ही केळी पिकवण्याची सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत आहे.एका बंद खोली लाकूड पेटवून त्याच्या उष्णतेने हळूहळू आणि नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवली जाते.

Banana Safety Tips

|

esakal

रसायनिक पद्धत

केळी पिकवण्याची सर्वात घातक पद्धत आहे. एका भांड्यात रसायनांचे मिश्रण (द्रावण) तयार केले जाते आणि त्यामध्ये कच्ची केळी बुडवली जातात; अवघ्या काही वेळातच, केळीचा रंग हिरव्यावरून पिवळा होतो.

Banana Safety Tips

|

esakal

रायपनिंग चेंबर

ही एक वैज्ञानिक, आधुनिक पद्धत आहे. केळी एका नियंत्रित तापमानाच्या वातावरणात साठवली जातात आणि 'इथिलीन वायू'च्या मदतीने नैसर्गिकरित्या पिकवली जातात.

Banana Safety Tips

|

esakal

देठ तपासा

जर केळे बाहेरून पूर्णपणे पिवळे दिसत असेल, परंतु त्याचा देठ मात्र अजूनही हिरवाच असेल तर ती केळी रसायनांनी पिकवल्याची शक्यता आहे.

Banana Safety Tips

|

esakal

रंग पाहा

जर केळ्याचा रंग अतिशय चकचकीत आणि एकसमान पिवळा असेल,इतका की तो रंग नैसर्गिक वाटत नसेल ती केळी रसायनयुक्त असू शकते.

Banana Safety Tips

|

esakal

काळे ठिपके व सुगंध

नैसर्गिक केळ्यांवर ठिपके आणि गोड वास असतो.तसा तो रसायनाने पिकवलेल्या केळीला नसतो.

Banana Safety Tips

|

esakal

चव आणि टिकाऊपणा

रसायनयुक्त केळी बेचव लागते आणि ती लवकर खराबही होतात.

Banana Safety Tips

|

esakal

साप घरात येण्याआधी मिळतात 'हे' ५ धोकादायक संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Snake warning signs

|

esakal

येथे क्लिक करा