Rare White Snake : साप पांढरा का दिसतो? शिराळ्यात आढळलेल्या दुर्मिळ 'अल्बिनो नाग'मागील वैज्ञानिक कारण जाणून घ्या

बाळकृष्ण मधाळे

दुर्मिळ पांढऱ्या नागाचं दर्शन

नागपंचमीच्या उत्सवानिमित्तानं शिराळकरांना दुर्मिळ पांढऱ्या नागाचं दर्शन झालं.

Rare White snake

|

esakal

४१ नागप्रेमींना नाग पकडण्याची परवानगी

केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शैक्षणिक प्रबोधनासाठी ४१ नागप्रेमींना नाग पकडण्याची परवानगी मिळाली होती.

Rare White snake

|

esakal

दुर्मिळ नाग सापडला

त्यामध्ये शिराळा येथील कच्याड ग्रूप मंडळाला पांढरा रंगाचा दुर्मिळ नाग सापडला होता.

Rare White snake

|

esakal

नागपंचमीच्या उत्सावात प्रमुख आकर्षण

हा नाग यंदाच्या नागपंचमीच्या उत्सावामध्ये सगळ्यांचं आकर्षण ठरला.

Rare White snake

|

esakal

जिवंत नागांचं दर्शन

नागपंचमीच्या निमित्तानं जिवंत नागांचं दर्शन गेल्या दोन वर्षांपासून शिराळा नगरीमध्ये होऊ लागलं आहे.

Rare White snake

|

esakal

भाविकांना पाहायला मिळाला पांढरा नाग

यंदाच्या नागपंचमीमध्ये पांढऱ्या रंगाचा नाग शिराळकरांसह भाविकांना पाहायला.

Rare White snake

|

esakal

पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी गर्दी

पांढऱ्या रंगाच्या नागाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Rare White snake

|

esakal

अत्यंत दुर्मिळ प्रकार

पांढरा नाग (Albino Cobra) हा भारतीय नागाचा (Spectacled Cobra) एक अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे.

Rare White snake

|

esakal

साप पांढरा का दिसतो?

जनुकीय बदलांमुळे (Genetic Mutation) किंवा 'अल्बिनिझम' या आनुवंशिक विकारामुळे सापाच्या अंगातील मेलॅनिन रंगद्रव्य नष्ट होते, ज्यामुळे त्याचे शरीर पांढरे शुभ्र आणि डोळे लाल किंवा गुलाबी दिसतात.

Rare White snake

|

esakal

Raigad Albino Snake : हा साप 'बिनविषारी', पण दिसतो एकदम वेगळा! रायगडमध्ये सापडलेल्या 'अल्बिनो चंचु वाळा' सापाविषयी तुम्हाला 'हे' माहीत आहे का?

Rare Albino Snake Found in Raigad

|

esakal

येथे क्लिक करा...