Saisimran Ghashi
योगासने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात
त्यातीलच एक शिवलिंग हस्त मुद्रा करण्याचे 5 फायदे आहेत
शिवमुद्रा योगासन ध्यानधारणेस मदत करत असल्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता सुधारते.
हे आसन मनाला नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वळवते व तणाव आणि चिंता कमी करते.
शरीरातील प्राणशक्तीचे संतुलन राखून ऊर्जा आणि उत्साह वाढवण्यास मदत करते.
ध्यानासोबत केल्यास आत्मचिंतन व अध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते.
शिवमुद्रेमुळे श्वास नियमित होतो, ज्यामुळे शरीरात प्राणवायूंचा संचार चांगला राहतो आणि थकवा कमी होतो.
शिवमुद्रा योगासन करण्यासाठी नियमित सराव व योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.