150 वर्षांपूर्वी कसे होते महाराष्ट्रातील किल्ले? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल जय शिवराय.!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते

shivaji maharaj forts maharashtra | esakal

महाराष्ट्रातले किल्ले

त्यांच्यामुळे महाराष्ट्रात, स्वराज्यात अनेक किल्ले सामील झाले.

maharashtra famous forts | esakal

दीडशे वर्षांपूर्वी किल्ल्यांची स्थिति

महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ले जवळपास दीडशे वर्षांपूर्वी कसे होते, पाहा या छायाचित्रातून

maharashtra major forts historical photos | esakal

विजयदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

vijaydurg fort historical photos | esakal

देवगिरी

देवगिरी किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

devgiri fort historical photos | esakal

रायगड

रायगड किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

raigad fort historical photos | esakal

स्वराज्याची राजधानी

रायगड स्वराज्याची राजधानी होती

rajgad fort historical photos | esakal

जंजिरा

समुद्रव्याप्त जंजिरा किल्ल्याचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

janjira fort historical photos | esakal

चक्क एका कुत्र्यामुळे औरंगजेबाच्या फौजेचा पराभव झाला होता..काय आहे इतिहास?

bakhtawar singh rajasthan loharu dog story | esakal
येथे क्लिक करा