शिवरायांच्या काळातील व्यापाऱ्यांना कोणत्या सवलती मिळायच्या?

Sandip Kapde

सवलती

शिवरायांच्या काळात व्यापार वाढावा आणि बाजारपेठा समृद्ध व्हाव्यात यासाठी व्यापाऱ्यांना विविध सवलती दिल्या जात असत.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

करमाफी

नवीन पेठ वसवताना व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणी ठराविक वर्षांसाठी करमाफी दिली जात असे.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

प्रोत्साहन

नवीन व्यापारी पेठेत यावेत यासाठी त्यांना अनुकूल वातावरण आणि व्यापारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

सुरक्षा

बाजारपेठेच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याने व्यापाऱ्यांना सुरक्षितपणे व्यवसाय करता यावा याची काळजी घेतली जात असे.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

पुनर्वसन

शत्रूच्या हल्ल्यात बाजारपेठेचे नुकसान झाल्यास ती पुन्हा वसवून व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असे.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

सवलत

हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांवर तातडीने नवीन कर लादला जात नसे आणि परिस्थितीनुसार करात सूट दिली जात असे.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

आकर्षण

बिडवईचे महत्त्वाचे काम विविध व्यापाऱ्यांना आपल्या पेठेत आणणे आणि बाजारपेठेची भरभराट घडवून आणणे हे होते.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

व्यापार

पेठांमध्ये दुकाने आणि वखारी उभारून कापड, रत्ने, घोडे, हत्ती यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या व्यापाराला चालना दिली जात असे.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

साहुकार

मोठ्या व्यापाऱ्यांचा बहुमान करून त्यांना प्रतिष्ठेने वागवावे आणि राज्याच्या आर्थिक विकासात त्यांचा सहभाग वाढवावा, असे धोरण होते.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

धोरण

व्यापार वाढला तर राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल, या विचारातून शिवाजी महाराजांनी व्यापारी आणि बाजारपेठांना विशेष महत्त्व दिले.

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

शिवरायांच्या काळात आठवडी बाजारात नेमकं काय-काय विकलं जायचं?

What Was Sold in Shivaji Maharaj’s Era Markets?

|

esakal

येथे क्लिक करा