शिवरायांच्या काळात कसा असायचा शस्त्रास्त्रांचा बाजार? पाहा ३५० वर्षांपूर्वीचे Photo

Sandip Kapde

बाजार

शिवरायांच्या काळात तलवार, कट्यार, खंजीर यांसारखी शस्त्रे बाजारात सहजपणे खरेदी-विक्री केली जात असत.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

गरज

त्या काळात शस्त्रे ही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याप्रमाणेच दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू मानली जात होती.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

चित्र

मध्ययुगीन लघुचित्रांमधून तत्कालीन शस्त्रांच्या बाजारपेठांची आणि व्यापाराची अनेक रोचक माहिती समोर येते.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

दुकान

इसवी सन १६४०-५० च्या सुमारास मंडी शैलीत रंगवलेल्या चित्रात शस्त्रांचे स्वतंत्र दुकान स्पष्टपणे दिसते.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

विक्री

या दुकानांमध्ये तलवारीच्या मुठी, कट्यारी, चाकू आणि शस्त्रांच्या म्यानांसह विविध वस्तू विक्रीसाठी मांडलेल्या होत्या.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

ग्राहक

चित्रात दुकानदार ग्राहकाला कट्यार दाखवत असल्याचे दृश्य त्या काळातील शस्त्रांच्या खरेदी-विक्रीची कल्पना देते.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

बाजारपेठ

१७६०-७० च्या सुमारास मुर्शिदाबादच्या बाजाराचे चित्रण करणाऱ्या चित्रातही शस्त्रे विकणारे व्यापारी दिसतात.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

व्यापार

कट्यारी, खंजीर, पेशकब्ज आणि लहान शस्त्रांची उपकरणे बाजारात इतर दैनंदिन वस्तूंप्रमाणेच विकली जात होती.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

कारागीर

शस्त्रांची निर्मिती, दुरुस्ती आणि सजावट करणाऱ्या विविध कारागिरांची स्वतंत्र व्यवस्था तत्कालीन समाजात अस्तित्वात होती.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

घासाघीस

आज भाजीपाला किंवा कपड्यांच्या बाजारात जशी किंमतीवर घासाघीस होते, तशीच शस्त्रांच्या खरेदीतही होत असावी.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

ऱ्हास

बदलते युद्धतंत्र आणि आधुनिक शस्त्रांमुळे भारताची पारंपरिक शस्त्रव्यवस्था एकोणिसाव्या शतकात हळूहळू लयाला गेली.

वारसा

या व्यवस्थेसोबत शस्त्रनिर्मितीचे ज्ञान, व्यापारपद्धती, सजावटीच्या कला आणि युद्धकौशल्यांचा महत्त्वाचा वारसाही काळाच्या पडद्याआड गेला.

350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets

|

esakal

औरंगजेबाला चकवा देत शिवरायांनी कोणता मार्ग निवडला? २६०० किमींचा थरारक गुप्त प्रवास

येथे क्लिक करा