Sandip Kapde
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सरकारवर टीका होत आहे, तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनीही वृक्षतोडीला ठाम विरोध केला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टीचा होता.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
महाराजांनी वृक्षतोडीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवून जंगलाचे महत्त्व अधोरेखित केले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
त्यांच्या पत्रांमधून पर्यावरण बिघडल्यास जीवन उद्ध्वस्त होते, असा ठाम संदेश सतत दिला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
जंगल आणि भूमी जाळण्याविरुद्ध त्यांनी कठोर इशारा देत ते शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हटले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
जमीन जाळणे म्हणजे शेतकऱ्याला जिवंत जाळणे, असे त्यांचे ठाम मत होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
स्वराज्यातील जंगलांची तोड काटेकोरपणे थांबवावी, असा नियम त्यांनी घालून दिला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात पर्यावरण संरक्षणावर महाराजांचे विशेष लक्ष होते, असे नमूद केले आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
गडांवरील झाडी वाढवण्याची स्पष्ट सूचना महाराजांनी प्रशासकांना दिली होती.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
गडांचे संरक्षण बऱ्याच अंशी झाडीवर अवलंबून असल्याने ती जपण्याचा आदेश होता.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
गडावरील झाडीची एकही काठी तोडू देऊ नये, अशी कठोर मनाई करण्यात आली होती.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
नवीन झाडे लावण्यास आणि हरित क्षेत्र वाढवण्यास महाराजांनी विशेष प्रोत्साहन दिले.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
युद्धकाळात झाडे आणि झाडीचा सैन्य लपवण्यासाठी रणनीती म्हणून उपयोग केला जात असे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी झाडी पडकोटासारखा नैसर्गिक आडोसा पुरवत असे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
गडावरील दुरुस्ती आणि बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडाचा उपयोगही नियंत्रित पद्धतीने झाडांमधूनच मिळत असे.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
स्वराज्यात पर्यावरण जपण्याची परंपरा टिकवणे ही महाराजांची दूरदृष्टी आणि शाश्वत विचारसरणी दर्शवते.
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj
esakal