Sandip Kapde
अवचितगडावरील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी दोन संस्थांनी संयुक्त संवर्धन मोहीम राबवली.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
गड-अभ्यास मोहिमेदरम्यान दोन ऐतिहासिक तोफा खोल दरीत आढळून आल्या.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
१२ ते १५ जूनदरम्यान झालेल्या पाहणीत या तोफांचे महत्त्व अधोरेखित झाले.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संवर्धन कार्याला सुरुवात करण्यात आली.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
सुमारे ३५० ते ४०० किलो वजनाच्या तोफा बाहेर काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
पहिली तोफ अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे गडावर आणण्यात यश आले.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
दुसरी तोफ बाहेर काढण्यासाठी टेक्निकल रोप रेस्क्यू प्रणालीचा वापर करण्यात आला.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
अचूक अँकरिंग आणि भारवाटप तंत्रामुळे ही अवघड मोहीम यशस्वी ठरली.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
इतक्या वजनाच्या ऐतिहासिक वस्तूची रिकव्हरी करण्याचा हा पथकासाठी नवा अनुभव होता.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
या मोहिमेमुळे अवचितगडाचा ऐतिहासिक ठेवा पुन्हा सुरक्षित करण्यात आला.
Forgotten Cannon Unearthed?
esakal
शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून दोन्ही संस्थांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
Forgotten Cannon Unearthed?
esakal