कर्नाटकात कुठे राहायचे शहाजी महाराज? आजही भक्कमपणे उभा आहे वाडा

Sandip Kapde

ठिकाण

शहाजी राजे यांनी आपले शेवटचे जीवन कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होडीगेरे गावात व्यतीत केले होते.

Shahaji Maharaj wada | esakal

मागणी

या ऐतिहासिक वाड्याचे अधिग्रहण व जतन करण्याची मागणी इतिहासकारांनी आणि राजकीय नेत्यांनी केली आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

स्थान

हा वाडा शहाजी राजेंच्या समाधीजवळ आहे, जी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

धोका

सध्या हा वाडा खाजगी मालकीत असून तो उद्ध्वस्त होण्याचा गंभीर धोका आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

संरक्षण

या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

स्मरण

शहाजी राजे हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते, यामुळे त्यांचा वाडा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

दक्षिण वावर

दक्षिण भारतात वास्तव्य करत असताना शहाजी राजे बंगळुरूमधून प्रशासन पाहत होते.

Shahaji Maharaj wada | esakal

स्मारक

बंगळुरूमध्ये शहाजी राजेंची कोणतीही ठळक स्मारके आजही आढळत नाहीत.

Shahaji Maharaj wada | esakal

सेनापती

शहाजी राजे विजापूर सल्तनतमध्ये सेनापती होते आणि त्यांचा बंगळुरू परिसरावर प्रभाव होता.

Shahaji Maharaj wada | esakal

शेवट

२३ जानेवारी १६६४ रोजी शिकारीदरम्यान घोड्यावरून पडून त्यांना दुखापत झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

Shahaji Maharaj wada | esakal

इतिहास

शहाजी राजेंच्या जीवनातील हे गाव व वाडा मराठा इतिहासातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

गरज

सरकारने या वाड्याच्या जतनासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी लोकांची मागणी आहे.

Shahaji Maharaj wada | esakal

शाहजहानने औरंगजेबाला आंब्यासाठी शिक्षा का दिली होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why did Shah Jahan punish Aurangzeb for mangoes | esakal
येथे क्लिक करा