Aarti Badade
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांशी संबंधित अनेक ऐतिहासिक नोंदी आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत, त्यापैकी 'कृष्णा' घोड्याचा विशेष उल्लेख केला जातो.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
काही ऐतिहासिक संदर्भांनुसार 'कृष्णा' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात प्रसिद्ध आणि आवडता घोडा मानला जातो.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
कृष्णा घोडा पांढऱ्या शुभ्र रंगाचा होता, अशी माहिती प्रचलित ऐतिहासिक नोंदींमध्ये दिली जाते.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
१६७४ मधील राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाऊसाहेबांच्या आग्रहामुळे महाराज कृष्णा घोड्यावर स्वार झाले होते, असा उल्लेख आढळतो.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
कृष्णा हा महाराजांचा शेवटचा घोडा होता आणि आयुष्याच्या अंतिम काळातही तो त्यांच्यासोबत होता, असे सांगितले जाते.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
कृष्णासोबतच मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गजरा आणि रणबीर या घोड्यांची नावेही विविध संदर्भांमध्ये आढळतात.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाने स्वराज्याच्या लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि मराठ्यांच्या युद्धकौशल्यात घोड्यांना विशेष स्थान होते.
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal
Shivaji Maharaj navy Ship names
Sakal