Sandip Kapde
शिवरायांच्या काळात खेडे हे आर्थिक जीवनाचे केंद्र होते आणि शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होता.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
शेतीला पूरक म्हणून सोनार, लोहार, सुतार, चांभार, कुंभार, तेली, धनगर यांसारखे अनेक व्यवसाय गावागावांत चालत होते.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
कसबी कारागीर आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तू जवळच्या कसब्याच्या बाजारात नेऊन विकत असत.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
कसब्याच्या आणि पेठेच्या गावांमध्ये ठराविक दिवशी आठवडी बाजार भरत असे.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
आजूबाजूच्या गावांतील लोक दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी या बाजारात मोठ्या संख्येने येत असत.
धान्य, कापड, लोणी, पान, सुपारी, फळे, भाज्या, नारळ आणि मांस अशा विविध वस्तू बाजारात मिळत असत.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
तेली, भाजीविक्रेते, चांभार, कोष्टी, विणकर, शिंपी आणि कलाल यांची कायमस्वरूपी दुकाने बाजारपेठेत असत.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
व्यापार वाढल्याशिवाय राज्याची आर्थिक भरभराट होणार नाही, याची शिवाजी महाराजांना जाणीव होती.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
साहुकार हे राज्याच्या आर्थिक समृद्धीचे महत्त्वाचे घटक असल्याने त्यांचा सन्मान आणि संरक्षण करण्याचे धोरण होते.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
नवीन व्यापारी आणि कारागीर आकर्षित करून पेठांची भरभराट करण्यावर विशेष भर दिला जात होता.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
पेठेच्या व्यवस्थेसाठी शेटे, महाजन, बिडवई, कोतवाल आणि पानसरकी यांसारखे विविध अधिकारी कार्यरत होते.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
बिडवईचे प्रमुख काम व्यापाऱ्यांना आपल्या पेठेत आणणे आणि व्यापाराला चालना देणे हे होते.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
पेठांची भरभराट व्हावी म्हणून व्यापाऱ्यांना करसवलती आणि काही ठिकाणी दीर्घकाळासाठी करमाफी दिली जात असे.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
शत्रूच्या हल्ल्यात बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्यास सरकारकडून ती पुन्हा वसवून व्यापाराला प्रोत्साहन दिले जात असे.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
परकीय व्यापारी भविष्यात राज्यावर प्रभाव निर्माण करू शकतात, याची जाणीव असल्याने शिवरायांचे परकीय व्यापार्यांबाबतचे धोरण सावध होते.
The Thriving Maratha Market During Shivaji Maharaj’s Reign
esakal
350-Year-Old Paintings Reveal Shivaji Maharaj-Era Weapon Markets
esakal