राजगडावर पोवाडा सादर करणाऱ्या पुणेरी मावळ्याला शिवरायांनी दिलं होतं खास बक्षीस!

Sandip Kapde

मनोरंजन

शिवाजी महाराजांच्या काळात सततच्या युद्धजन्य वातावरणातही पोवाडे गाणारे, कीर्तनकार आणि तमासगीर जनतेची मनोरंजनाची जबाबदारी सांभाळत असत.

shivaji maharaj photo

|

esakal

गौरव

पोवाडे हे शूरवीरांच्या कार्यांचा व शौर्यगाथांचा गौरव करणारे असत.

shivaji maharaj photo

|

esakal

संस्कृती

लावण्या आणि पोवाडे यांच्या माध्यमातून समाजातील चालीरीती, भावना आणि परंपरा जतन होत असत.

shivaji maharaj photo

|

esakal

लोकाश्रय

पोवाडे गाणाऱ्यांना लोकांचा मोठा आश्रय आणि मानमरातब मिळत असे.

shivaji maharaj photo

|

esakal

इतिहास

शिवकालीन प्रसंगांवर दत्ताजी जाधव, अफझलखान वध, तानाजीची मर्दुमकी व बाजी पासलकर यांच्या असंख्य पोवाडे आजही उपलब्ध आहेत.

shivaji maharaj photo

|

esakal

कवी

तानाजीचा पराक्रम वर्णन करणारा प्रसिद्ध पोवाडा तुळशीदासाने रचिला.

shivaji maharaj photo

|

esakal

वास्तव्य

तुळशीदास पुणे येथे राहत असल्याचे ऐतिहासिक संदर्भांमध्ये नमूद आहे.

shivaji maharaj photo

|

esakal

आमंत्रण

महाराज राजगडावर असताना त्यांनी तुळशीदासास खास बोलावून घेतले होते.

shivaji maharaj photo

|

esakal

सादरीकरण

तुळशीदासाने महाराजांसमोर सिंहगडाच्या लढाईचे वर्णन करणारा तानाजीचा पोवाडा अतिशय भावपूर्ण शैलीत गायल.

shivaji maharaj photo

|

esakal

प्रशंसा

तानाजीच्या बलिदानाचे वर्णन ऐकून शिवाजी महाराज अत्यंत आनंदित झाले.

shivaji maharaj photo

|

esakal

बक्षीस

महाराजांनी तुळशीदासाच्या प्रतिभेचा मान राखत त्याच्या हातात एक हजार रुपयांचा तोडा घातला.

shivaji maharaj photo

|

esakal

मूल्यांकन

शिवाजी महाराजांच्या शौर्याचा उल्लेख करून तुळशीदास म्हणतो, "शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा" या ओळीवरून महाराज गुणीजनांचा योग्य सन्मान करत असत हे स्पष्ट होते.

shivaji maharaj photo

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी घराणेशाही कशी मोडीत काढली?

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा