Sandip Kapde
१६७४ मध्ये झालेला शिवरायांचा राज्याभिषेक हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत भव्य सोहळा ठरला.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
या सोहळ्याची महत्त्वाची माहिती एका डच अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रातून समोर येते.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
वेंगुर्ला येथील डच अधिकारी अब्राहम लेफेबर यांनी हा वृत्तांत नोंदवून ठेवला होता.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
१३ ऑक्टोबर १६७४ रोजी त्यांनी गव्हर्नर जनरल जॉन मात्सायकर यांना सविस्तर पत्र पाठवले.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
शिवराय सिंहासनावर विराजमान होताच दरबारातील वातावरण उत्साहाने भारावून गेले.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
सर्व मंत्री दोन रांगांमध्ये उभे राहून छत्रपतींना मानाचा मुजरा करत होते.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
युवराज संभाजी राजे सिंहासनाच्या पायथ्याशी अभिमानाने बसलेले होते.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
दरबारातील हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी अत्यंत देखणे आणि ऐतिहासिक होते.e
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
राज्याभिषेकानंतर सलग १२ दिवस मोठ्या प्रमाणावर देणग्यांचे वाटप करण्यात आले.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
गडावर आलेल्या प्रत्येक व्यक्ती, दूत आणि विद्वानांचा सन्मान करण्यात आला.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
पुरुषांना ३ ते ५ रुपये तर महिला आणि मुलांना १ ते २ रुपये देण्यात येत होते.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
या संपूर्ण कालावधीत दररोज शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.e
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
राज्याभिषेकाचा आनंद जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्सव अनेक दिवस चालला.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
डच पत्रानुसार या सोहळ्यावर आणि देणगी वाटपावर तब्बल दीड लाख पॅगोडा (साधारण १५,००,०००) खर्च झाला.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
शिवराज्याभिषेकाचा हा वृत्तांत त्या काळातील वैभव, उदारता आणि राजकीय सामर्थ्याची साक्ष देतो.
Dutch Letter Reveals Shivaji's Grand rajyabhishek Secrets
esakal
Shahzada Akbar’s Secret Journey to Sambhaji’s Realm
esakal